पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनला आणखी आठ आमदारांनी आपला लेखी पाठिंबा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे पाठविला आहे.धन्यवाद. ज्या आमदारांची आज आमच्या सहकार्यांकडे उपलब्ध झालीत त्यांची नावे खालील प्रमाणे 1ः हितेंद्र ठाकूर 2ः क्षितीज ठाकूर 3ः भीमराव तापकीर ( खडकवासला) 4ः विलास तरे ( भाईसर) 5ः सुरेश लाड (कर्जत) 6ः पांडूरंग महादू बरोरा ( शहापूर ) 7ः शांताराम तुकारा मोऱे ( भिवंडी) 8ः राहूल कुल ( दौड) अन्य ठिकाणच्या आमदारांची पत्रे कृपया तातडीने जमा करावीत.