जनतेसाठी झिजणार्‍या ‘लेखणीला’
‘जनआधार’ कधी मिळतच नाही,
जिवंतपणी राहो,
मृत्यूनंतरही कोणी ‘आपलं’ म्हणतच नाही..

दुनिया हिला दुंगा..
सरकार गिरा दुंगा..
असा दम भरत असतो आम्ही…
मात्र वेळ येते तेव्हा ,
आपल्या सहकार्‍यासाठी साधी
अ‍ॅब्युलन्सचीही व्वयस्था करू शकत नाही आम्ही..

उपेक्षा ,अवहेलना हे आमचे प्राक्तन आहे..
अ‍ॅब्युलन्स मिळाली नाही की,
शेवटी कचरागाडीतून ‘निरोप’ ठरलेलाच आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here