अरूणाचल प्रदेशातील वृत्तपत्रांनी अनिश्चितकाळासाठी आपले प्रकाशन बंद केले ाहे.पत्रकार आणि विध्यार्थी संघटनातील वादातून हे घडल्याचे सांगितले जाते.विद्यार्थी संघटनांनी राज्यातील सर्वात मोठे दैनिक अरूणाचल टाईम्सच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याची य़ोजना आखली होती.त्याला परवानगी दिली गेल्याने पत्रकार चिडले.या विरोधात अरूणाचल प्रेस क्लब आणि अ़रूणाचल युनियन ऑफ वर्किंगजर्नालिस्ट ने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन तक्रार केली