Sunday, May 19, 2024
Home कोंकण माझा

कोंकण माझा

अलिबागनजिकच्या फटाक्याच्या कंपनीत स्फोट 10 ठार,20 जखमी

अलिबागनजिक भायमळा येथील क्रंाती फायर वर्क्स या फटाके बनविण्याच्या कारखान्याला गुरूवारी दुपारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या आता 10 झाली आहे.स्फोटात 20 जण जखमी झाले...

रायगड जिल्हा परिषदेचा 61 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

रायगड जिल्हा परिषदेच्या 60 कोटी 75 लाख रूपयांच्या अर्थसंकल्पात बांधकामासाठी 10 कोटी,अंगणवाडयांसाठी 3 कोटी,मागासवर्गीय योजनांसाठी 9 कोटी,तर स्मारके,समाजमंदिरांसाठी 3 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली...

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक

भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी 2014 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीबाबत व लोकसभा निवडणूक 2014 च्या अनुषंगाने माहिती...

दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या विरोधात माणगावात मोर्चा

ेदि ल्ली -मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी कॉरिडॉर विरोधी कृती समितीच्यावतीनं आज माणगाव येथील प्रांतकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .पांताधिकाऱ्यंान देण्यात आलेल्या निवेदनात कॉरिडॉरचा प्रकल्प...

अलिबागचा पांढरा कांदा आता थेट पनवेलकरांच्या घरात

अलिबागची ओळख असलेला पांढरा कांदा यापुढे पनवेलच्या रहिवाश्यांना थेट उपलब्ध होणार आहे.औषधीगुणांनीयुक्त हा कांदा थेट उपलब्ध होणार असल्याने तो स्वस्तही मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...

कार्यकारी अभियंता लाच घेताना जाळ्यात

कर्जत येथील बांधकाम विभागाचे अभियंता गिरीषकुमार पाऱीख यांना काल वीस हजार रूपयांची लाच घेताना रायगडच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.कर्जत येथील व्यावसायिक जितेंद्र गजानन जोशी...

रॉयल कार्बन कंपनीत स्फोट नऊ कामगार जखमी

खालापूर : खालापूर तालुक्याच्या रसायनी पाताळगंगा येथील एमआयडीसी विभागातील वानिवली येथे पूर्वाश्रमीच्या हानील हिरा कंपनीच्या आवारात नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॉयल कार्बन ब्लक या...

अलिबागेत विविध आंदोलनं

आपल्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी अलिबाग मधील सामाजिक संघठनांनी वेगवेगळी आंदोलनं करून अलिबाग दणाणून सोडले.डॉक्‌टर नेरंद्र दाभोळकरांची हत्तया होऊन सहा महिने झाले तरी त्यांच्या मारेकऱ्यांना...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!