Sunday, May 19, 2024
Home मुख्य बातमी

मुख्य बातमी

पवार पत्रकारांवर भडकले

अजितदादा पवार यांनी मतदारांना धमकी दिली.ते म्हणाले, उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन. पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला...

टीव्ही अँकरवर बलात्कार

गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार आणि सार्वजनिक निधी घोटाळ्यातील दोषी एका खासदाराला बीजिंग स्थानिक न्यायालयानं ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय. सार्वजनिक निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणात अडकलेल्या शुआंगचेंग सिटी...

स्लोगन आज तक वरून उचलले?

अबकी बार मोदी सरकार ही भाजपच्या जाहिरातीतील कॅच लाईन आज सर्वतोमुखी झाली असली तरी ती भाजपने आज तकच्या एका कार्यक्रमातून उचलली असल्याचा आरोप आजतकमधील...

आपकी अदालतचा बळी

इंडिया टीव्हीवर रजत शर्मा यांनी आपकी अदालत कार्यक्रमात घेतलेली नरेंद्र मोदींची मुलाखत फिक्स होती असा आरोप करीत इंडिया टीव्हीचे संपादकीय संचालक कमर वहिद नकवी...

ऑपरेशन कपडे फाडो…

इतरांचे स्टींग करून थकलेले चॅनल्सवाले आता आपसात कपडे फाडायला लागलेत.न्.ूज एक्स्प्रेसने काल चॅनल वन आणि लेमन टीव्हीचे स्टींग करून माद्यमांचा चेहरा जगासमोर आणला.ऑपरेशन मिडिया...

तेजपाल सवोर्च्चा न्यायालयात

तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी आता जामिन मिळावा यासाठी सवोच्च न्यायालयात अजर् केला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या गोव ा खंडपीठाने यापूवीर्च तेजपाल यांचा अजर् नामंजूर...

मिडिया देश के लिए बडा खतरा

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सपा नेता आजम खांन यांनी आज पुन्हा तारे तोडले.ते आता माध्यमांवर घसरले.मिडियापासून देशाला मोठा धोका असल्याचे वक्तव्य त्यांनी केले...

संतप्त पत्रकारांची मानवी साखळी

सोनभद्र येथील अमर उजालाचे पत्रकार जुल्फेकार हैदरअली खंा यांना पोलिसांनी अत्यंत अमानूषपणे मारहाण केली.त्याच्याविरोधात काल पत्रकार रस्त्यावर उतरले.जिल्हाधिकाऱ्यंना दिलेल्या निवेदनात मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!