सूचना आणि प्रसारण मंत्रालयात ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक खूषखबर आहे.या विभागात भरतीसाठी जाहिरात निघाली आहेेे.मंत्रालयातील तेरा वरिष्ठ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले...
ऑर्कुटवर अनेकांचं पहिलं प्रेम जुळलं, ज्या ऑर्कुटमुळे अनेकांना आयुष्यभर साथ देणारा जोडीदार भेटला, ज्या ऑर्कुटने दुरावलेल्या नात्यांचा पूल नव्याने बांधला ते ऑर्कुट सोशल मीडियातून...
छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्रांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.जाहिरात धोरण सरकार अशा पध्दतीनं तयार करतंय की,जिल्हा स्तरीय वर्तमानपत्रे बंदच पडली पाहिजेत .त्याबद्दल राज्यभर...
तेहलका मॅगझिनचे माजी संपादक तरूण तेजपाल यांना आज सवोच्च न्यायालयाने कायम जामिन मंजूर केला आहे.त्यासाठी काही अटी लावण्यात आल्या आहेत.या अटीचे तेजपाल यांनी उल्लंघन...
पत्रकार आणि सामाजिक कायर्कतेर् केतन तिरोडकर यांच्या अंगावर आज मुंबईतील हायकोटार्च्या आवारात शाई फेकण्यात आली.तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोटार्त जनहित याचिका दाखल केली...
याला कोणी खेळाचं वेड म्हणा नाहीतर प्रसिध्दीचा हव्यास .ते काहीही असलं तरी एका महिला पत्रकारांनं जो प्रकार केला त्याची तर निंदा झालीच पाहिजे.
घडलं असं,,,फिफा...
वाहिन्यांची झगमगती दुनिया वास्ववात किती काळीकुट्ट आहे याचं वर्णन तनू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबानित कथन केलं आहे.इंडिया टीव्हीची पत्रकार तनू शर्मा यांनी आत्महत्येचा...
मुंबई- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे यासाठी कोकणातील पत्रकारांनी बुधवारी केलेल्या कशेडी घाट रोको आंदोलनाची तात्काळ दखल घेत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...