Saturday, June 25, 2022
Home माझ्या चारोळी

माझ्या चारोळी

राजस्थान ही  ‘बदलले’ आहे..

गुजरातनंतर आता राजस्थान ही 'बदलले' आहे... २०१९साठी ही धोक्याची घंटा आहे...

सरकार जुमलेबाज आहे

सरकार जुमलेबाज आहे हे पुन्हा दिसलं आहे... आज खासदारांचं चांगभलं झालं उद्या आमदारांचंही होणार आहे..

तुम्ही जिंकता तेव्हा…

अडचणीचा प्रश्‍न आल्यावरही चिडायचं ऩसतं अपयशही पचवता येणं गरजेचं असतं.. तुम्ही जिंकता तेव्हा आम्ही डोक्यावर घेतच असतो, अपयशानंतरही मग प्रश्‍न विचारावाच लागतो..

अ‍ॅब्युलन्स मिळाली नाही की,

जनतेसाठी झिजणार्‍या 'लेखणीला' 'जनआधार' कधी मिळतच नाही, जिवंतपणी राहो, मृत्यूनंतरही कोणी 'आपलं' म्हणतच नाही.. दुनिया हिला दुंगा.. सरकार गिरा दुंगा.. असा दम भरत असतो आम्ही... मात्र वेळ येते तेव्हा , आपल्या सहकार्‍यासाठी...

‘सर्वोच्च’ न्यायमूर्तींनाही…

'सर्वोच्च' न्यायमूर्तींनाही 'जनता की आदालत' 'सर्वोच्च' वाटू लागली आहे.. तिसर्‍या स्तंभाची अवस्थाही चोथ्या स्तभांसारखी केवीलवाणी झाली आहे..

गुजरातमधील बंडाची ठिणगी

#अथ॓ं' प्राप्तीसाठीची नाराजी आता दूर झाली आहे, गुजरातमधील #बंडाची ठिणगी पेटण्यापुवीॅच #विझली आहे!

आधीच ‘उध्दट…

आधीच 'उध्दट', तश्यातच सत्तेची 'भांग' प्याला, मग 'इगो'चा दंश झाला, मग 'दमदाटी' करू लागला, काय वर्णु लीला, 'या' नेत्यांच्या अगाधा !

नावात ‘हंस’ असल्यानंही 

कोणतंही डिटर्जंट वापरलं तरी कावळा कधी 'सफेद' होत नाही, नावात 'हंस' असल्यानंही कोणी "राजहंस" होत नाही
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

एका संघर्षाची अखेर

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...

परिषदेच्या कॅलेंडरचेपुण्यात प्रकाशन

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...

एस एम. देशमुख यांची मागणी

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

मुंबई - गोवा महामार्ग का रखडला? दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...

पुन्ह एकदा पुष्पा

"पुष्पा" हा चित्रपट मला आवडला नाही हे मी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. इतर कोणाला तो आवडला असेल तर त्याबाबत माझी तक्रार नाही.. आवडीनिवडी भिन्न...
error: Content is protected !!