आधीच ‘उध्दट…

0
1383

आधीच ‘उध्दट’,
तश्यातच सत्तेची ‘भांग’ प्याला,
मग ‘इगो’चा दंश झाला,
मग ‘दमदाटी’ करू लागला,
काय वर्णु लीला,
‘या’ नेत्यांच्या अगाधा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here