कधी पत्रकारांवर शारीरिक हल्ले कर, कधी खोटे गुन्हे दाखल कर, कधी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन कर, पत्रकारांच्या नोकरयांवर गदा आण...
*पत्रकार *अवमान* *योजनेच्या विरोधात परिषद रस्त्यावर *उतरणार :एस.एम.देशमुख यांचा इशारा*
मराठी पत्रकार परिषदेने सतत २५ वर्षे केलेला पाठपुरावा, त्यासाठी केलेल्या शांततामय आंदोलनामुळे सरकारला पत्रकार पेन्शन...
श्रीमंत मजुराची दांडगाई
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मजूर आहेत का? उत्तर अर्थातच नाही असे आहे.. किमान त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून तरी...
सरकारी किंवा नगरपालिकांच्या इमारतींना पुढारयांच्या खानदानातील एखाद्या व्यक्तीचे नाव देण्याची पध्दत आपल्याकडे रूढ आहे..ही नावं देताना संबंधित व्यक्तीचे योगदान किंवा कर्तृत्व पाहण्याची पध्दत नाही.....
गिरीश कुबेर एकटे का पडले?
लेखक, पत्रकार, विचारवंत वगैरे वगैरे असलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर नाशिक मुक्कामी काल शाई फेकण्यात आली.. त्यांनी आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांबददल...
मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर
पुणेमराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरूळी कांचन येथे होणार होते… मात्र त्याच दिवशी...
मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य तपासणी दिन म्हणून उत्साहात साजराराज्यात 8 हजारावर पत्रकारांची आरोग्य तपासणी
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापन...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...