अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती
मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...
महाराष्ट्रातील पत्रकारांना अन्य राज्या प्रमाणे frontline Worker म्हणून म्हणून मान्यता मिळावी, पत्रकारांना लसीकरण प़ाधांन्याने केले जावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद, जिल्हा आणि तालुका...
स्वातंत्र्य सैनिकाच्या वयोवृद्ध विधवा पत्नीपार्वतीबाई मुळे यांना मराठी पत्रकार परिषदेची11,000 रूपयांची मदत
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची संघटना आहे.. चौथ्या स्तंभाच्या हक्काचं...
अंबाजोगाईच्या पत्रकाराने दिले एकाआदिवासी महिलेला जीवदान*
माजलगावच्या पत्रकार मित्रांनी एका स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा वृध्द महिलेला केलेल्या मदतीची चर्चा राज्यभर सुरू असतानाच अंबाजोगाई येथील मराठी...
*कणकवली पत्रकार संघाच्यावतीने कोंडयेत वनराई बंधारा* *२२५ पिशव्यांचा वापर करत उभारला ५० फुट बंधारा; सलग दुसऱ्या वर्षी जोपासली सामाजिक बांधिलकी*
पत्रकार केवळ लेखणीच्या माध्यमातूनच...
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची थेट निवडणूक!**अध्यक्षपदी अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे सरचिटणीस नितीन शिरसाट*बुलडाणा:मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारीणीची थेट...
इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर!!* पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक (सन 2019-21)साठीची कार्यकारिणी आज...
मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विभागीय सचिवांच्या घोषणा परिषदेच्यावतीने आज करण्यात आल्या आहेत. त्यानुसार...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...