एका कार्टूनच्या निमित्ताने..

एका कार्टूनच्या निमित्ताने… राजकीय पक्षांसाठी मिडिया हे सॉफ्ट टार्गेट आहे.. देशात काहीही घडले तरी त्याचे खापर मिडियाच्या माथी फोडण्यात देखील काही नेत्यांना धन्यता वाटते.. .. “मिडिया भाजपला झुकते माप देतो” ही विरोधकांची हल्लीची आवडती ओरड .ही ओरड देखील तटस्थ नाही.. मतलबी आहे… ज्यांना आपण रोखू शकत नाही त्यांना परस्पर माध्यमांनी वाटेला लावले पाहिजे असे गणित … Continue reading एका कार्टूनच्या निमित्ताने..