Friday, April 19, 2024
Home मुख्य बातमी

मुख्य बातमी

माहिती आणि जनसंपर्कमधून सुवार्ता येतेय…

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक म्हणून ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती नक्की झाली तेव्हा एक पोलीस अधिकारी हा संवेदनशील विभाग व्यवस्थित सांभाळू शकेल की नाही...

पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राष्ट्रीय पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहनशनिवार, ०६ ऑगस्ट, २०१६   मुंबई : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार आणि...

पत्रकार दिवंगत चन्द्रशेखर गिरडकर यांच्या मृत्यू ला जबाबदार डॉकटर यांच्यावर कारवाही करा

पत्रकार दिवंगत चन्द्रशेखर गिरडकर यांच्या मृत्यू ला जबाबदार डॉकटर यांच्यावर कारवाही करा - आमदार प्रकाश गजभिये तारांकित प्रश्नाद्वारे वेधले सरकारचे लक्ष नागपूर : देशोन्नती मराठी पेपरचे पत्रकार...

हषॅद कशाळकर यांना मानवी हक्क वाताॅ पुरस्कार

समथॅन संस्थेचे पुरस्कार जाहीर वसई- _मुंबई विद्यापीठाचे संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि 'समर्थन' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २०१५चे महाराष्ट्र राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार घोषित करण्यात...

आमदारांची भूक भागेना…

पत्रकार पेन्शनचा विषय लटकलेलाच.. महाराष्ट्रातील आमदारांना पुन्हा एकदा पगारवाढ हवी आहे.ती थोडी थोडकी नव्हे पंचवीस हजार हवीय.तशी ती झाली तर महाराष्ट्रात आमदारांना दरमहा एक लाख...

बघा,फ्रान्सच्या माध्यमांनी काय निर्णय घेतलाय…

गुन्हेगारांचे फोटो पहिल्या पानावर छापून त्यांना हिरो बनविण्याचे प्रयत्न वृत्तपत्रे करतात अशा आरोप नेहमीच केला जातो.त्यात काही अंशी तथ्य देखील आहे.जगभर हे दिसते.मात्र फ्रान्सच्या...

आणखी एका तरूण पत्रकाराचे अकाली निधन

आणखी एका तरूण पत्रकाराचे आज निधन झाले.अलिबाग येथील पत्रकार रूपेश हुद्दार याचे पहाटे निधन झाले.जेमतेम 30-35 वर्षाचं वय असलेल्या रूपेशला  गेली दोन तीन दिवस...

संपादक परिषद ही यापुढे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा घटक

महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा आणि वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!