Wednesday, April 24, 2024
Home मुख्य बातमी

मुख्य बातमी

श्रीमंत मजुराची दांडगाई

श्रीमंत मजुराची दांडगाई विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मजूर आहेत का? उत्तर अर्थातच नाही असे आहे.. किमान त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून तरी...

श्याम पाठक नाटयगृहाचे भूमिपूजन

सरकारी किंवा नगरपालिकांच्या इमारतींना पुढारयांच्या खानदानातील एखाद्या व्यक्तीचे नाव देण्याची पध्दत आपल्याकडे रूढ आहे..ही नावं देताना संबंधित व्यक्तीचे योगदान किंवा कर्तृत्व पाहण्याची पध्दत नाही.....

गिरीश कुबेर एकटे का पडले?

गिरीश कुबेर एकटे का पडले? लेखक, पत्रकार, विचारवंत वगैरे वगैरे असलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर नाशिक मुक्कामी काल शाई फेकण्यात आली.. त्यांनी आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांबददल...

अधिवेशन लांबणीवर…

मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर पुणेमराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरूळी कांचन येथे होणार होते… मात्र त्याच दिवशी...

8000 पत्रकारांची तपासणी

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य तपासणी दिन म्हणून उत्साहात साजराराज्यात 8 हजारावर पत्रकारांची आरोग्य तपासणी मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापन...

आम्ही.. आमच्यासाठी

आम्ही.. आमच्यासाठीआरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवा,एस.एम.देशमुख यांचं आवाहन मित्रांनो,पत्रकारांचे जीवन दगदगीचे, धावपळीचे असते.. जगाच्या उठाठेवी करताना आपले कुटुंबांकडे तर दुर्लक्ष होतेच त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीचीही आपण...

महिला पत्रकारांना अटक

त्रिपुरात दोन महिला पत्रकारांना अटक त्रिपुरामध्ये दोन महिला पत्रकारांविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे ....

अशी झाली परिषदेची स्थापना…

.. अशी झाली मराठी पत्रकार परिषदेची स्थापना मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे. राज्यातील ३६ जिल्हे...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!