Sunday, June 13, 2021

S.M. Deshmukh

817 POSTS13 COMMENTS
https://www.batmidar.in/

878 अपघात…1283 जखमी…103 ठार

मुंबई : गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. 2017 या वर्षामध्ये पनवेल ते कसाल (सिंधुदुर्ग) या 450 किमीच्या अंतरामध्ये 878 अपघातांची नोंद...

आता विराट-अनुष्काच्या शॉपिंगचीही बातमी

अनुष्का शर्मा आणि विरोट कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे म्हणे शॉपिंग केलं.जिथं पन्नास टक्के सवलतीचा सेल सुरू होता तेथे हे शॉपिंग केलंय.त्याची बातमी...

गुजरातमधील बंडाची ठिणगी

#अथ॓ं' प्राप्तीसाठीची नाराजी आता दूर झाली आहे, गुजरातमधील #बंडाची ठिणगी पेटण्यापुवीॅच #विझली आहे!

‘भावी’चं गुर्‍हाळ आणि राजकीय वास्तव..

कटाक्ष ःः एस.एम.देशमुख सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात भावी राष्ट्रपती असा उल्लेख केला.हातानंच नकार देत त्याला शरद पवार यांनी विरोध केला.नंतर आपल्या...

राजस्थानातही ‘हम एक है’ चा नारा..

महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रदीर्घ लढा दिला.त्यानंतर राज्यात कायदा झाला.हा संदेश आता देशभर पसरला असून सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे...

बाळशास्त्री यांच्या छायाचित्राचे प्रकाशन

मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेने काढलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.त्यामुळं आता बाळशास्त्री जांभेकर...

‘परिषदेने’ घेतली रावते यांची भेट

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवनेरी आणि शिवशाहीसाठी  सवलत देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी  मुंबईः प्रतिनिधी अधिस्वीकृतीधार पत्रकारांना शिवशाही आणि शिवनेरीमधून मोफत  प्रवासाची सवलत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन...

उध्दव ठाकरे यांना समन्स

मराठा समाजाच्या मूक मोर्चावर आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई...

Stay Connected

21,982FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

राजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती

अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...

पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव

आता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान  सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन   मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...
error: Content is protected !!