ADVERTISE

  

                                                                  महाराष्ट्रातील सर्व छोटया आणि

ध्यम वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांना विनंती.

महाराष्ट्र सरकारनं नवं सरकारी धोरण जाहिर केलं आहे.  ते जिल्हा वृत्तपत्रे,साप्ताहिकांच्या मुळावर येणारं आहे.या सरकारी धोरणामुळं छोटी आणि मध्यम  वृत्तपत्रे बंद पडतील आणि जवळपास दोन लाख कुटुंबं रस्तयावर येतील अशी भीती आहे.त्यामुळं हे धोरण छोटया वृत्तपत्रांसाठी ‘डेथ वॉरंट’च आहे.याला सर्व थरातून विरोध होत आहेच.मात्र आपली भूमिका आणि म्हणणं समाजापर्यंत पोहोचावं यासाठी एक जाहिरात करून पाठवत आहोत.15 बाय 3 आकारातील या जाहिरातीत आपलं म्हणणं संक्षिप्त स्वरूपात मांडलं गेलं आहे.ही जाहिरात 15 ऑगस्ट 2018 च्या अंकात पहिल्या पानावर आणि स्वातंत्र्य दिनाच्या सरकारी जाहिरातीच्याजवळ ही जाहिरात प्रसिध्द करावी अशी विनंती आहे.आपली एकजूट दाखविण्याचा हा एक प्रयत्न आहे.याच दिवशी आपण 2000 एसएमएस मुख्यमंत्री यांना  पाठवत आहोत.कृपया सोबतची जाहिरात आपल्या अंकात प्रसिध्द करावी.ही विनंती आहे.

सोबत जाहिरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here