मराठी पत्रकार परिषदेची स्थापना १९३९ मध्ये मुंबईत झाली.. तेव्ह पासून दर दोन वर्षांनी राज्य वेगवेगळ्यच्या भागात अधिवेशनं झाली.. काही अध्यक्षांच्या काळात ती झालेली नाहीत.. १८ आणि १९ डिसेंबर रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन येथे परिषदेचे ४४ वे अधिवेशन होत आहे.. परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष काकासाहेब लिमये होते.. तेव्ह पासून सुरू झालेली परिषदेच्या अधिवेशनाची परंपरा अविरत सुरू आहे.. अध्यक्ष, स्थळ आणि वर्षे याची माहिती देणारा मजकूर..

काकासाहेब लिमये 1939 मुंबई

मुंबई न.र.फाटक 1941 पुणे

ज.स.करंदीकर 1942 मुंबई

य.कृ.खाडिलकर 1944 कोल्हापूर

दा.वि.गोख़ले 1945 सोलापूर

श्री.शं.नवरे 1946 नागपूर

त्र्यं.र.देवगिरीकर 1947 धुळे

ना.रा.बामणगावकर 1948 नासिक

पा.वा.गाडगीळ 1949 सांगली

आचार्य प्र.के.अत्रे 1950 बेळगाव

अ.वि.टिळक 1951 अहमदनगर

प्रभाकर पाध्ये 1952 कोल्हापूर

ह.रा.महाजनी 1953 मुंबई

बाळासाहेब भारदे 1953 मुंबई

पा.रं.अबिके 1954 पालघर

रामभाऊ निसळ 1962 मुंबई

अनंतराव भालेराव 1963 नगर

बाबुराव जक्कल 1964 चंद्रपूर

बाबुराव ठाकूर 1965 जळगाव

अनंतराव पाटील 1967 औरंगाबाद

कांतिलाल गुजराथी 1968 नाशिक

दादासाहेब पोतनिस 1969 पणजी

वसंतराव काणे 1971 श्री क्षेत्र परशूराम

बाळासाहेब मराठे 1973 पंढरपूर

रंगा वैद्य 1977 मुंबई

ब्रिजलाल पाटील 1978 नाशिक

नारायण आठवले 1979 बेळगाव

भाई मदाने 1980 वर्धा

यशवंत मोने 1982 फलटण

सुधाकर डोईफोडे 1984 परभणी

कुमार कदम 1986 गणपतीपुळे

नरेंद्र बल्लाऴ 1988 जळगाव

भागवत चौधरी 1989 ठाणे

हरिभाऊ निंबाळकर 1992 परभणी

नंदकुमार देव 1995 अमरावती

लक्ष्मण पाटील 1996 —–

सुकृत खांडेकर 1998 नांदेड

एस.एम.देशमुख 2002 वाशिम

संजीव कुळकर्णी 2004 —-

राजा शिंदे 2005 कराड

सुप्रिया पाटील 2009 —

-विजय पाटील 2011 रोहा

माधवराव अंभोरे 2013 औरंगाबाद

किरण नाईक 2015 पिंपरी-चिंचवड

एस.एम.देशमुख 2017 शेगाव

सिद्धार्थ शर्मा 2019 नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here