मराठी पत्रकार परिषद आयोजित
मराठी पत्रकार परिषद आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधान भवन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार प्रशिक्षण वर्गाची तयारू पूर्ण झाली आहे.प्रशिक्षणासाठी परिषदेकडे नाव नोंदणी केलेल सर्व पत्रकार मित्रांनी विनंती आहे की,त्यांनी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयासमोरील विधान भवनाच्या गेटवर उपस्थित व्हायचं आहे.दुपारी 12 वाजता वर्गाला सुरूवात होईल.प्रारंभी 12 ते 12.30 या कालावधीत विधानसभेचे कामकाज अवलोकन केले जाईल.12.30 ते दुपारी 1 या वेळेत विधान परिषदेचे कामकाज अवलोकन केले जाईल.दुपारी 1 ते 2 भोजन.दुपारी 2 ते 2.30 वि.स.पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने स्वागत करतील.दुपारी 2.30 ते 3 या वेळेत भारतीय संविधान या विषयावर महाराष्ठ्र विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे याचं व्याख्यान होईल.3 ते 3.30 विधान मंडळ कामकाज आणि संसदीय आयुधे या विषयावर महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण मार्गदर्शन करतील.3.30 ते 4 या वेळात विधान मंडळातील समिती पध्दती या विषयावर उपसचिव ना.रा.थिटे मार्गदर्शन करतील.4 ते 4.15 चहापान.4.15 ते 4.45 या वेळेत सभागृहाचे विशेषाधिकार उपसचिव नंदलाल काळे याचं मार्गदर्शन लाभेल.4.45 ते 5.15 या वेळेत भारतीय संसदीय लोकशाहीची गौरवशाली परंपरा या विषयावर निलेश मदाने संचालक मार्गदर्शन करतील.5.15 ते 5.30 समारोप .अशा पध्दतीनं हा कार्यक्रम असेल.वर्गात सहभागी होणार्या सर्व पत्रकारांनी सर्व व्याख्यानांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.प्रत्येक पत्रकारासाठी अत्यंत महत्वाची ठरणारी व्याख्याने आहेत.शिबिरार्थी पत्रकारांना पुढील आयुष्यात या शिबिराचा नक्की लाभ होणार आहे.–
राज्यभरातून अनेक पत्रकार मित्रांनी प्रशिक्षण वर्गासाठी येण्याची तयारी दाखविली होती मात्र सर्वांना सहभागी करून घेता आले नाही.दुसरी बॅच एप्रिलच्या पहिल्या आठवडयात घेण्यासाठी प्रयत्न आहे.त्यावेळेस उर्वरित पत्रकारांचा विचार करता येऊ शकेल.24 मार्चच्या बॅचसाठी ज्या पत्रकारांची निवड केली आहे त्याची नावं खालील प्रमाणे आहेत.या यादीतील पत्रकारांनाच पासेस उपलब्ध होतील.ऐनवेळी कोणालाही प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.खालील पत्रकारांनी सकाळी 10.30 वाजता विधान भवन येथे उपस्थित राहायचे आहे.संपर्कासाठी नंबर ः
एस.एम.देशमुख 9423377700 किरण नाईक 9820784547
1) सर्वोत्तम गावरस्कर संपादक सुराज्य बीड
2)नरेंद्र कांकरिया संपादक संकेत बीड
3) अनिल महाजन चंपावतीपत्र बीड
4) अनिल वाघमारे संपादक डोंगरचा राजा बीड
5) सुभाष चौरे प्रतिनिधी गावकरी बीड
6) अशोक खाडे प्रतिनिधी मराठवाडा साथी बीड
7)प्रकाश प्रभाकर काळे प्रतिनिधी सकाळ बीड
8) सय्यद शाकेर प्रतिनिधी प्रजापत्र,धारूर बीड
9)भास्कर चोपडे दै.तरूण भारत प्रतिनिधी बीड
10) विलास डोळसे बीड संचार प्रतिनिधी बीड
11) संजीव जोशी संपादक राजतंत्र पालघर
12) हर्षद पाटील झी मिडिया प्रतिनिधी पालघर
13) वैभव पालवे राजतंत्र प्रतिनिधी पालघर
14) ओमकार पोटे पुढारी पालघर
15) वैदेही वाढाण पुढारी पालघर
16) प्रवीण चव्हाण सकाळ पालघर
17) मनोज पंडित सकाळ प्रतिनिधी पालघर
18) जितेंद्र चौधरी सामना प्रतिनिधी पालघर
19) भगवान खैरनार सकाळ प्रतिनिधी पालघर
20) विश्वनाथ कुडू पुढारी प्रतिनिधी पालघर
21) यशवंत पवार सरचिटणीस परिषद नाशिक
22) शरद मालुंजकर पुढारी इगतपुरी नाशिक
23) कल्याणराव आवटे गावकरी नाशिक
24) विलास पाटील देशदुत सिन्नर नाशिक
25) भगवान गायकवाड लोकमत दिंडोरी नाशिक
26) नाना महाजन महाराष्ट्र टाइम्स मालेगाव नाशिक
27) दिलीप सोनार नवभारत नाशिक
28) शैलेश कर्वे लोकमत सिन्नर नाशिक
29) दीपक महाजन महाराष्ट्र टाइम्स कळवण नाशिक
30)मिलिंद पवार दिव्य मराठी देवळा नाशिक
31)सोमनाथ जगताप पुण्यनगरी देवळा नाशिक
32) रमेश देसले लोकमत सटाणा नाशिक
33) संदीप बलाशे दीव्य मराठी त्र्यंबकेश्वर नाशिक
34)शिवराज काटकर तरूण भारत सांगली
35) जालंदर हुलवाण पुढारी सांगली
36)विकास सूर्यवंशी केसरी सांंगली
37) धोंडिराम पाटील सकाळ सांगली
38) प्रवीण शिंदे पुण्यनगरी सांगली
39) बलराज पवार सकाळ सांगली
40) निलेश जगताप जय महाराष्ट्र सासवड पुणे
35) सुतीश धुमाळ शिरूर पुणे
36) विनय लोंढे पिंपरी-चिंचवट पुणे
37) विनायक गायकवाड पिंपरी-चिंचवड पुणे
38)) शरद पाबळे सकाळ पुणे
39) सुनील वाळुंज पुणे
40) शिरीष नारायण झगडे पुणे ( सासवड)
41)प्रसाद रानडे दापोली रत्नागिरी
42) शिखरचंद हुकुमचंद लोकमत वाशिम
43) निलेश पुनमचंद सोमाणी वाशिम
44) विवेक भिडे संगमनेर नगर
45) पंढरीनाथ बोकारे गोदातीर समाचार नांदेड
46) आयुब पठाण नांदेड
47) कृष्णा उमरीकर नांदेड
48) माधव अटकोरे नांदेड
49) मिलिंद अष्टीवकर लोकमत रोहा रायगड
50) जितेंद्र जोशी कृष्ीीवल रोहा रायगड
51) राजेंद्र जाधव रत्नागिरी टाइम्स रोहा रायगड
52) संतोष पेरणे सकाळ कर्जत रायगड
53) अजय कदम लोकमत माथेरान रायगड
54) संतोष पवार माथेरान रायगड
55) गजानन गोविंदराव काकडे सिल्लाड एकमत औरंगाबाद
56) सुजित अंबेकर सी न्यूज सातारा
57) हनुमंत चिटणीस परभणी
58) बाजीराव फराटके लोकमत शिरगाव कोल्हापूर
59) बी.डी.गायकवाड जननायक शहापूर ठाणे
६०)माधव न्हावले छायाचित्रकार