जय महाराष्ट्रच्या कॅमेरामनवर हल्ला

0
1233

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणाचा मोठा तडाखा आज मिडियालाच बसला.जय महाराष्ट्र या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट दिलीप राय दंगलीची कव्हरेज करीत असताना त्यांनाच मारहाण करण्यात आली.त्यात ते जखमी झाले आहेत.
या घटनेचा महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला असून हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी समितीचे प्रमुख एस.एम,देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here