मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांना एका शानदार कार्यक्रमात काल नेरळ येथे डॉ.विश्‍वंभर चौधरी यांच्या हस्ते हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान कऱण्यात आला.नेरळ येथील हुतात्मा गौरव समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.यावेळी आमदार सुरेश लाड,आमदार प्रशांत ठाकूर ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे,परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार आदि उपस्थित होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here