शिंदे साहेब Thanx

मुंबई : पत्रकार म्हटला की अनेकजण नाकं मुरडत असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे मात्र कायम पत्रकारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.. मुंबई आणि ठाण्यातील पत्रकारांची कोरोना टेस्ट करून देण्यापासून बाधित पत्रकारांची काळजी घेण्यापर्यंत विविध पध्दतीने त्यांनी पत्रकारांना मदत केली आहे.. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे.. यापुर्वी देखील त्यांनी पाथरीचे माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना मदत केली होती.. तसेच कोरोनानं निधन झालेले लातूर येथील पत्रकार सोमवंशी यांच्या कुटुंबियांना देखील मदत करण्याचे त्यांनी मान्य केले आहे..
शिंदे साहेब मराठी पत्रकार परिषद तथा राज्यातील तमाम पत्रकार आपले श्रुणी आहोत.. मित्रवर्य मंगेश चिवटे यांनाही धन्यवाद.. See Less

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here