Thursday, May 13, 2021

विनोद दुवा यांना पुरस्कार

Sunday, 04 Jun, 2.08 pm
होम

A A A

मुंबई प्रेस क्लबचा रेड इंक जीवनगौरव पुरस्कार विनोद दुवा यांना जाहीर

मुंबई, दि. 04 – मुंबई प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा रेड इंक जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांना जाहीर झाला आहे. याशिवाय इंडियन  एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राज कमल झा यांना जर्नालिस्ट ऑफ द ईयर’ हा रेड इंक पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील  ’एनसीपीए’ येथे बुधवारी, 7 जून रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चर्चात्मक कार्यक्रम करणारे दुवा हे पहिलेच पत्रकार. शिवाय निवडणुकीबाबतच्या जनमत चाचण्या, निवडणूक निकालांचे सखोल विश्‍लेषण  यातील त्यांची कामगिरी. वृत्तनिवेदनाची त्यांची सहज व ओघवती शैली याचा विचार करता त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर, राज कमल झा यांचे  शोध पत्रकारीतेतील काम उल्लेखनीय आहे. ’पनामा पेपर’ प्रकरण उघडकीस आणण्यात इंडियन एक्सप्रेसचा महत्त्वाची कामगिरी बजावल्याच्या पार्श्‍वभूमीवर झा यांना  हापुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Related Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,948FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...

पता है? आखीर माहौल क्यू बदला?

पता है? आखीर माहौल क्यू बदला? अचानक असं काय घडलं की, सगळ्यांनाच पत्रकारांचा पुळका आला? बघा दुपारनंतर आठ - दहा नेत्यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून...
error: Content is protected !!