मुंबईः TVJA मुंबईचे अध्यक्ष म्हणून न्यूज 24 चे महाराष्ट्र ब्युरोचीफ विनोद जगदाळे यांची प्रचंड मताधिक्कयाने निवड झाली आहे.विनोद जगदाळे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी विलास आठवले यांचा दणदणीत पराभव केला.विनोद जगदाळे यांना 112 मतं तर विलास आठवले यांना 81 मतं मिळाली आहेत.3 मतं बाद ठरली.राजेंद्र दयालकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.नेटवर्क18 चे प्रशांत पांडये आणि कल्पेश हडकर यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली.टीव्हीजेयूच्या आज निवडणुका झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here