विरोधात बातमी दिल्याने संतापलेल्या वकिलाने पत्रकारावर हल्ला केला आहे.बीड जिल्हयातील आष्टी येथे काल ही घटना घडली.सकाळमध्ये हंबर्डे नावाच्या वकिलाच्या विरोधात बातमी प्रसिध्द झाली होती.त्यामुळे वकिल महोदय चिडले आणि त्यांनी सकाळचे बातमीदार अनिरूध्द देशपांडे यांच्यावर हल्ला चढविला.देशपांडे यांच्या बंधूंनैही मारहाण केली गेली आहे.या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here