रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी लवकरच हिंदीमध्ये रिपब्लिक टीव्ही सुरू करीत आहेत.2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी ते लाँच व्हावं असा प्रयत्न अर्णब यांचा आहे.त्यासाठी 120 कोटी रूपयांची जुळवाजुळव सध्या सुरू असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here