फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या लढाऊ विमाने राफेलच्या खरेदी करारात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केलाय.पंतप्रधान मोदी करारासाठी स्वतः फ्रान्सला गेले होते.त्यांनीच हा करार घडवून आणल्याचा थेट आरोप राहूूल गांधी यांनी केलाय.राहूल गांधी एवढयावरच थांबले नाहीत तर मेनस्ट्रीम मिडियालाही आरोपीच्या कटघरात उभे केले.प्रसारमाध्यमांनी या विषयावर मौनधारण केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here