रजत शर्मा एनबीएचे नवे अध्यक्ष

0
844

इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा यांची न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.रजत शर्मा यांनी यापुर्वी देखील एनबीएमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
आप की आदालत च्या माध्यमातून रजत शर्मांची देशातील जनतेला वेगळी ओळक आहे.गेली 18 वर्षे प्रेक्षाकांचा आवडता असलेल्या या शोचे आतापार्यत 750 भाग प्रक्षेपित झाले आहेत.आप की आदालतच्या माध्यमातून रजत शर्मा यांनी देशातील अनेक महत्वाच्या व्यक्तिंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जनतेच्यावतीनं सवाल केले आहेत.टीव्हीच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेला आणि सर्वाधिक यशस्वी झालेले शो म्हणून आपकी आदालत कडे पाहिले जाते.टेलिव्हिजनमध्ये येण्यापुर्वी रजत शर्मा प्रिन्टमध्ये होते.त्यांनी विविध दैनिकांचे संपादकपदही भूषविलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here