पाक मिडियात मोठे कव्हेरज

0
768

नरेंद्र मोदी यांच्या विजयाची प्रतिक्रिया शेजारच्या पाकिस्तानमध्ये कशी उमटली हा भारतीयांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.नरेंद्र मोदी यांच्या विजयाला आज पाकिस्तानमधील इलेक्टाॅनिक आणि प्रिन्ट मिडियाने चांगलेच कव्हरेज दिले.बहुतेक वाहिन्यांनी मोदीच्या विजयाच्या हेडलाईन केल्या.तसेच प्रिन्ट मिडियाच्या आॅनलाईन आवृत्यांमध्येही मोदीची बातमी हेडलाईन केली गेली,पाकमधील सवार्त मोठे वृत्तपत्र असलेल्या डाॅनने मोदीच्या विजयाला मोठे स्थान दिले.डाॅन ने आपल्या बातमीला Bjp declares newera for india as congress concedes defeat  असा मथळा दिला.डाॅन प्रमाणेच द न्यूज,एक्स्पेस टि्रब्युन,द नेशन या इंग्रजी पत्रांनीही मोदींचा विजय ठळक स्वरूपात आपल्या वेबपेजवर दिला आहे. पाक मिडियात मोठे कव्हेद्र मोदी यांच्या विजयाची प्रतिक्रिया शेजारच्या पाकिस्तानमध्ये कशी उमटली हा भारतीयांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.नरेंद्र मोदी यांच्या विजयाला आज पाकिस्तानमधील इलेक्टाॅनिक आणि प्रिन्ट मिडियाने चांगलेच कव्हरेज दिले.बहुतेक वाहिन्यांनी मोदीच्या विजयाच्या हेडलाईन केल्या.तसेच प्रिन्ट मिडियाच्या आॅनलाईन आवृत्यांमध्येही मोदीची बातमी हेडलाईन केली गेली,पाकमधील सवार्त मोठे वृत्तपत्र असलेल्या डाॅनने मोदीच्या विजयाला मोठे स्थान दिले.डाॅन ने आपल्या बातमीला असा मथळा दिला.डाॅन प्रमाणेच द न्यूज,एक्स्पेस टि्रब्युन,द नेशन या इंग्रजी पत्रांनीही मोदींचा विजय ठळक स्वरूपात आपल्या वेबपेजवर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here