रायगड जिल्हयाच्या मुरूड तालुक्यीतील लक्ष्मीखार येथे घरगुती सिलेंडर बदलताना गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आठजण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे.चार जखमींना अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलंय तर चौघांवर मुरूड येथेच उपचार सुरू आहेत.आज दुपारी हा स्फोट झाला.त्यात एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.