मराठी पत्रकार परिषदचे
मुखपत्र 1 मे पासून सुरू होणार
 
माध्यमातील घडामोडींबद्दल प्रत्येक पत्रकाराने अपडेट असले पाहिजे. मराठी पत्रकार परिषद त्यासाठी 1 मे पासून एक मासिक सुरू करीत आहे. यामध्ये पत्रकारांचे प़शन, पत्रकार चळवळीची माहिती, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे लढे, मराठी पत्रकार परिषदेचे उपक्रम ही आणि पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली जाणार आहे दिवाळी अंकाच्या आकारात प्रसिध्द होणारया या अंकाचं संपादन स्वतः एस एम देशमुख करणार आहेत. मराठी पत्रसृष्टीत असा प़षोग प्रथमच होत आहे.मुद़ित माधयमाबरोबरच ऑनलाईन मासिकही प्रसिध्द होईल. पत्रकार परिषदेच्या प्रत्येक सदस्याने या अंकाचा वगॅणीदार व्हावे अशी अपेक्षा आहे. वगॅणी शुल्क, आणि अन्य माहिती लवकरच…
१मेचया रोजी पहिला अंक प्रसिद्ध होत आहे.. त्याबद्दलची माहिती लवकरच.. देत आहोत
 
अनिल महाजन
सरचिटणीस, मराठी पत्रकार परिषद, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here