बांगला देशात महिला पत्रकाराची हत्त्या

0
489

ढाका -: बांगला देशातून आलेली बातमी धक्कादायक आहे. बांगला देशातील आनंदा टीव्हीच्या पत्रकार सुबनाॅ नोदी यांची काल रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्त्या करण्यात आली.ढाककयापासून १५० किलो मिटर अंतरावर पबना जिल्हयातील राधानगर येथे हा प्रकार घडला. सुबनाॅ ३२ वषा॓चया होत्या.
काल रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडताच दहा बारा जण घरात घुसले आणि त्यांनी गळ्यावर धारदार शस्त्रे चालवून त्यांना ठार केले. सुबनाॅ आपल्या ९ वषा॓चया मुली सोबत राहात होत्या.. पती बरोबर त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. या घटनेने बांगला देशातील माध्यमात मोठी खळबळ उडाली आहे.
सज्ज

LEAVE A REPLY