फोटोग्राफर्सना मुंबईत धक्काबुक्की
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या टॅक्सी चालकांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.ओला आणि ओबरच्या टॅक्सी सेवेवर निर्बंध आणण्याची मागणी करणार्‍या टॅक्सी चालकांनी या कंपन्यांच्या काही गाड्याची ंमोडतोड तर केलीच त्याच बरोबर तेथे असलेल्या झी मिडिया आणि इंडिया टीव्हीच्या गाड्यांची मोडतोड केली.तसेच तेथे छायांकन करणार्‍या काही छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.त्यामुळे टॅक्सी चालकांनी मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे.

LEAVE A REPLY