प्रकाश देसाईंची घरवापसी

0
475

राषटवादीचे प्रदेश सरचिटणीस
प़काश देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

अलिबाग :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी सरचिटणीसपदाचा आणि राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला..
पाचच महिन्यापूर्वी शिवसेना आणि जिल्हा प्रमुखपद सोडून देसाई राष्ट्रवादीत गेले होते.. तेथे त्यांना प्रदेश सरचिटणीस करण्यात आले होते.. मात्र आज त्यांनी घरवापसी केली आहे.. शिवसेना नेते अनंत गीते यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले आहे.
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रकाश देसाई यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जाते..

LEAVE A REPLY