हेडलाइन्स छायाचित्रकारास धक्काबुक्की By sud1234deshmukh - Oct 10, 2014 0 824 FacebookTwitterPinterestWhatsApp डियन एक्प्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांना काल पोलिसांनी धक्काबुक्की केली.सोनिया गांधी यांच्या सभेच्या वेळेस कोल्हापुरात ही घटना घडली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे