पुणे जिल्हा पत्रकार संघाची दिवाळी अंक स्पर्धा

0
1357

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेत क्रमांक

मिळविलेल्या दिवाळी अंकास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी स्पर्धकांनी खालील पत्त्यावर २५नोव्होबर २०१५ पर्यंत आपल्या अंकाच्या ०२ प्रति त्वरीत पाठवाव्यात ही विनंती.
अंकाचे परिक्षण तज्ञ व्यक्तिकडून केले जाणार आहे.
खालील प्रमाणे बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येणार आहे.
======================
*प्रथम क्रमांक÷₹ ११०१/-(एक)
*द्वितीय क्रमांक÷₹ ७५१/-(एक)
*त्रितीय क्रंमाक÷₹ ५०१/-(एक)
*उत्तेजनार्थ बक्षीस ÷₹ ३०१/-(दोन)
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना प्रशस्तिपत्र.
* स्पर्धेचा अंतिम निर्णय पुणे जिल्हा पत्रकार संघाकडे.
* दिवाळी अंकातील मजकूर,सजावट, पानांची संख्या,रंगसंगती इत्यादीवर अंकाचा दर्जा ठरविण्यात येईल.
*२५नोव्हेंबर२०१५नंतर आलेले अंक स्पर्धेत अपात्र.
*अंकाबरोबर संपादक/प्रकाशक यांनी आपला पोस्टल पत्ता, मोबाईल क्रमांक इ. माहिती पाठवावी.
****************************
संपर्क
****************************
*बापूसाहेब गोरे
मोबा÷9822222772
*कृष्णकांत कोबल
मोबा÷9881098380
*प्रभाकर क्षीरसागर
मोबा÷9922996899
*विनायक कांबळे
मोबा÷7385344027
*वनिता कोरे
मोबा÷8421367302
@@@@@@@@@@@@@@

दिवाळी अंक
पाठविण्यासाठी पत्ता- अंक स्पर्धा 2015
द्वारपणे जिल्हा पत्रकार संघ कार्यालय,
कुणाल मार्केट,चापेकरचौक,चिंचवडगाव,पुणे,411033.
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀
¶¶¶••बापूसाहेब गोरे••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here