पाशा पटेल यांना सत्तेची मस्ती – रघुनाथ पाटिल

0
878
पाशा पटेल यांनी पत्रकाराला शिविगाळ केल्याबद्दल शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी पाशा पटेल यांचे शेलक्या शब्दात वस्त्रहरण केले आहे.काय म्हणाले रघुनाथदादा बघा..
 
पाशा पटेल यांना सत्तेची मस्ती – रघुनाथ पाटिल
 
शेतकरी नेते पाशा पटेल यांनी पत्रकारास शिवीगाळ करणे अपेक्षित नव्हते. पण हा सत्तेचा परिणाम आहे. ते सत्तेच्या आहारी गेले आहेत. सत्ताधार्‌यांत उठबस वाढल्याने वरिष्ठ नेत्यांपुढे लाचारीने वागायचे आणि खालच्या लोकांना शिव्या घालायच्या असे प्रकार सुरु असतात. पटेल यांच्यासह अनेक शेतकरी नेते पत्रकारांच्या जिवांवर मोेठे झाले आहेत. त्यांनी पत्रकारांना विसरू नये.त्यांच्यासह काही नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. पण ही मस्ती शेतकरी जिरविल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटिल यांनी सांगली येथे पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here