इंडिया टिव्हीचे पत्रकार सुधीर शुक्ला यांना मारहाण.. रेल्वेत गुंडांनी केली प़चंड मारहाण.. शुक्ला यांच्या डोक्याला जबर दुखापत.. रूग्णालायात उपचार सुरू अंधेरी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल.. हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तफेॅ निषेध

LEAVE A REPLY