पत्रकारावर पाटोद्यात हल्ला

0
821

पाटोदा- बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे वार्ताहर अमिर शेख यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला केला गेला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून पाटोदा येथे त्याच्यावर उपचार केल्यानतर त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आलं आहे.
पाटोदा येथून दुचाकीवरून जामखेडकडे जात असताना विक्रम गर्जे याने त्यांच्या अगावर गाडी घालण्याचा प़्रयत्न केला त्यानंतर गर्जे यानंा दगडाने शेख याचे डोके फोडले त्यात शेख जखमी झाले आङेत.बातम्या देतोस काय,फार माजलास काय अशा शिव्या देत ही मारहाण केली गेली असे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here