पत्रकारावरील हल्ला प्रकरणी पाच अटकेत,5 एप्रिल पर्यंत पीसी

0
1239

पत्रकारावरील हल्ला प्रकरणी पाच अटकेत,5 एप्रिल पर्यंत पीसी

खारघरः डीएनएचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणी खारघर पोलिसांनी पाच आरोपींना आज अटक केली आहे.त्यांना 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.भादवि 326,34 गुन्हा आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे.अटक केलेल्या आरोपींची नावे अशी 1) मयुर कृष्णा ठाकूर,पनवेल 2) आकाश कृष्णा पाटील 3) अशोक जगन्नाथ भोईर 4) विश्‍वास आत्माराम कथारा 5)अनंता तुकाराम कथारा रा.पनवेल .नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here