Tuesday, April 20, 2021

न्यूजलेस कविता

न्यूजलेस कविता,परिषदेच्या अधिवेशनात सर्वाचं आकर्षण ठरणारा कार्यक्रम

रोजचं धकाधकीचं जीवन,त्याच त्या रूक्ष बातम्यांनी पत्रकारांचं मनही अांंबून जातं.त्यामुळं पत्रकारामधला कवी,त्याच्यातला साहित्यिक कधी मरून जातो ते कळतही नाही.मात्र अशा वातावरणातही काही पत्रकार आपल्यातल कवीला जाणीवपूर्वक जपत असतात.अशा मुंबईतल्या काही पत्रकार कवींनी एकत्र येत एक छानसा कार्यक्रम बसविला आहे.न्यूजलेस कविता असं त्याचं नाव.पंकज दळवी,सुरेश ठमके,श्यामसुंदर सोन्नर,भिमराव गवळी,रचना विचारे,आणि प्रशांत डिंगणकर हे मुंबईतील पत्रकार सादर करणार आहेत न्यूजलेस कविता.मराठी पत्रकार परिषदेच्या शेगाव अधिवेशनात.या कवितांमधून व्यक्त होणार आहेत पत्रकाराचं भावविश्‍व,पत्रकारांची दुःख,पत्रकारांच्या वेदना,पत्रकारांच्या गंमती-जमती.राजकारणावर आणि शेती प्रश्‍नावर भाष्य करणार्‍या कविता सादर होताना या सार्‍या प्रश्‍नांकडं पत्रकार किती गांभीर्यानं बघतात ते आपणास अनुभवता येणार आहे.तेव्हा चुकवू नका,न्यूजलेस कवितांचा आगळा-वेगळा कार्यक्रम–

20 AUGUST

5,30 T0 7 PM

Related Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,832FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...

पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हे…

अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हेओळखपञ पाहून पञकाराना संचारबंदीतून सवलत द्या - मराठी पञकार परीषदेची मागणी मुंबई (प्रतानीधी) अधिस्वीकृती म्हणजे पञकारीतेचापासपोर्ट नाही राज्यात फक्त 8टक्के पञकारांकडेच...
error: Content is protected !!