*खा. प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष

नांदेड : ए्तिहासिक नगरी नांदेडमध्ये 17 आणि 18 ऑगस्ट रोजी होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वीकारावे अशी त्यांना विनंती करण्यात आली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चिखलीककर यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे..विनंती पत्र त्यांना देण्यात आले आहे..
चिखलीकर यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत चौधरी, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, माजी अध्यक्ष प्रल्हाद उमाटे, सरचिटणीस सुभाष लोणे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, अॅड. दिगंबर गायकवाड, हरिहर धुतमल, मनोहर कदम आदि पत्रकार बांधव

LEAVE A REPLY