मराठी पत्रकार परिषदेच्या ऐतिहासिक नांदेड नगरित आयोजित 42 वे राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण माजी मंत्री तथा दै लोकपत्रचे मुख्य संपादक मा कमलकिशोर कदम यांना देताना माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी,राज्य कार्येकारिणी सदस्य प्रकाश कांबळे,विभागीय सचिव विजय जोशी,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोने,महानगर अध्यक्ष विश्वनाथ देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे,बालासाहेब पांडे,रविंद्र संगनवार, गजानन चौधरी,प्रशांत गवले यांच्यासमवेत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष प्रदीप नागपुरकर

LEAVE A REPLY