आणखी एका साहित्यिकानं केले पत्रकार संरक्षण कायद्याचं समर्थन,बघा ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव काय म्हणाले ते…
“अस्थिर होत चाललेल्या पत्रकारितेमुळे पत्रकारही असुरक्षित होत चालला आहे.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा होणे गरजेचे आहे.पत्रकार सुरक्षित असला तरच तो समाजाला न्याय मिळवून देऊ शकेल”.
कळंब येथील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली.
भास्कर चंदनशीवसर पाठिंब्याबद्दल आभा