माध्यम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
पत्रकारांच्या सवातंत्रयाचं महत्व लोकांना पटावे आणि याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३ मे हा दिवस “जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला..
भारतासह अनेक देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच होत असताना आज वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन जगभर साजरा होत आहे..
या दिवसाच्या तमाम पत्रकार मित्रांना मन:पूवॅक शुभेच्छा..
देशातील जनतेनं माध्यम सवातंत्रयाचं महत्व लक्षात घेऊन जेव्हा जेव्हा माध्यमांची गळचेपी करण्याचा सत्ताधार्‍यांकडून प्रयत्न होतो किंवा जेव्हा जेव्हा हितसंबंधियांकडून माधयमकमीॅंवर शारीरिक हल्ले होतात तेव्हा तेव्हा माध्यमांच्या बाजुने ऊभे राहावे एवढीच आजच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाची अपेक्षा

LEAVE A REPLY