आखाडा बाळापूरमध्ये हल्ल्याचा निषेध

0
765

नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावरील हल्ल्याचा आखाडा बाळापूर येथील पत्रकारांनी निषेध केला.येथील पत्रकारांनी पोलीस निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांना निवेदन देऊन आरोपींना अटक कऱण्याची मागणी केली.यावेळी शेख फारूक गिरगावकर,शफी डोंगरकर,सय्यद अतिक,प्रशांत सूर्यवंशी,सदाशिव हाडे,बबन हेंद्रे,राजेश्‍वर व्यवहारे,रंगनाथ नरवाडे,आदि उपस्थित होते.यावेळी घेतलेल्या छायाचित्रात पोलीस उपनिरिक्षक सदानंद मेंढके दिसत आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here