मुख्यमंत्री असतााना अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजच्या माध्यमातून जाहीरातबाजी केली होती.त्या विरोधात नांदेडचे माजी राज्यमंत्री डाॅ.किन्हाळकर यांनी दाख.ल केलेल्या याचिकेचा निकाल आज सवोर्च्चा न्यायालय देणार आहे..त्यामुळं या निकालाकडं माध्यचं लक्ष लागलेलं आहे.चार वषार्पासून किन्हाळकर निकालाच्या प्रतिक्षेत होते.सुप्रिम कोटर् काय निकाल देणार यावर अशोक चव्हाण याचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.