अभय देशपांडे यांना पुरस्कार

0
701

*कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर*

*साप्ताहीक पावनज्योत चे संपादक कै. शि.म. ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार*
*अभय देशपांडे(राजकीय विश्लेषक, मुंबई )*
*कै. शिवशंकर (आप्पा) घोंगडे जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार*
*प्रभाकर सावळे ( दैनिक सामना उपसंपादक औरंगाबाद )*
*विधायक वृत्त वाहिनी उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारीता पुरस्कार*
*ज्ञानेश्वर प�तंगे(महाराष्ट्र नं 1)*
*कै. रा.ई.काकडे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार*
*शितलकुमार घोंगडे ( दैनिक दिव्य मराठी )*
*कै गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार*
*अमोल चंदेले ( दैनिक दिव्य मराठी ,शिराढोण )*
*सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन*
*विनित*
*सतीश टोणगे ( अध्यक्ष )*
*दिलीपराव गंभीरे ( उपाध्यक्ष )*
*अशोक शिंदे ( सचिव )*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here